एक इच्छा आहे तुझ्या सोबत जगण्याची,
तो हसणारा चंद्र आणि तारकांना बघण्याची,
निळा निळा आभाळ, मखमली गवत,
तुझ्या सोबत गप्पान मध्ये रंगलेला दिवस,
तुझ्या नजरेत तुने मला हे अवकाश बघायचे आहे,
एक छोटी सी इच्छा मला एकदा तुझ्या सोबत जगायचे आहे.....
त्या वाऱ्या ची झाप, सूर्याचा ताप,
पाउसाचा मध्ये मला चिबं भिजायचे आहे,
पण एक क्षण मला तुझ्या मिठीत जगायचे आहे....
तुझ्या साठी माझ्या मनात प्रेम खूप आहे,पण त्या प्रेमाच्या सरी मला डोळ्यात पहायचे आहे,
ओठांवर अडकलेले शब्द लिहायचे आहे,
गुतालेले माझे मन तुझ्या प्रीतीत,
फक्त एकदा तुझ्या आठवणीत जगायचे आहे...
No comments:
Post a Comment