आयुष्य असे का असते,
कधी तपन तर कधी छाया,
कधी राग कधी माया,
कधी आशा कधी निराशा,
कसा खेळ आहे इथे भवसागरात या........
आयुष्य असे का वागतो,
तहानलेल्याला तीरा पासून दूरच ठेवतो,
आणि वमन करेल इतकं एखाद्याला देतो...
आयुष्य असे का छळतो,
स्वप्न दाखून त्याचे दारच बंद ठेवतो,
मृग्जालासारखे नेहमीच खेळ खेळतो,
आयुष्याचे कोडे कधी कोण फोडणार,
गुंतलेली हि साखळी कोण सोडणार......
कधी तपन तर कधी छाया,
कधी राग कधी माया,
कधी आशा कधी निराशा,
कसा खेळ आहे इथे भवसागरात या........
आयुष्य असे का वागतो,
तहानलेल्याला तीरा पासून दूरच ठेवतो,
आणि वमन करेल इतकं एखाद्याला देतो...
आयुष्य असे का छळतो,
स्वप्न दाखून त्याचे दारच बंद ठेवतो,
मृग्जालासारखे नेहमीच खेळ खेळतो,
आयुष्याचे कोडे कधी कोण फोडणार,
गुंतलेली हि साखळी कोण सोडणार......
No comments:
Post a Comment