शब्द माझे नाही इतके मोलाचे
पण कधी कुणी हि ते जाणले नाही
का दोष दिलं मला ??
उनुत्तरीत आहेत अजून बरेच काही........
कोण तो ? कुठला ?? काहीच माहित. तरी माझी त्याची मैत्री होती. छान मित्र होता तो. मी त्याच्या शब्दांची वेळी , मला खूप आवडायचं वाचायला त्याचे प्रत्येक शब्द. मला तो त्याच शब्दांच्या जाळ्यात फसेल कल्पना हि केली नाही. तो हि एक शब्द वेळा , त्याचा लेखणीत नाद खुळा. मग का शब्दानेच त्याने स्पष्ट नाही केले, चार शब्द ओंजळीत ठेवून का मज उत्तर नाही दिले ? तो तर शब्दाचा कुबेर राजा मग थोडे दिले हि असते कुठे पडणार होती त्याच्या संपतील तडा. पण नाही हा कुबेर जास्त चिवट होता, शब्दाचे साठे करून का श्रीमंत होणार होता.
चार शब्दांची भुकेली मी काय पोट भर मागत नवते, मनाच्या शांतते साठी फक्त कारण मागत होते. पण तसेच राहले सर्व काही..अनुत्तरीत बरेच काही ..........
परत परत तीच वाट का बघते
हि नजर भाळली आहे
तुझ्या प्रकेत इशाऱ्यावर
हि वळली आहे
चाहूल तुझ्या पाउलांची
तुझ्या येण्या आधीच ह्व्यची
तरी हि तू आल्यावर
मी माझीच लाजायची

No comments:
Post a Comment