प्रेम काही सोपं नसत !!!
सगळे करतात म्हणून आपणही करायचं
अस ते गणित नसत
त्याच्या गुण सूत्रांशी सगळ्याच जमत नसत
कारण प्रेम काही सोपं नसत
नजरेला नजर मिळताच काही तरी घडल
जिच्या नजरेतच जीव अडकल
तिला बघायच्या नादात खड्ड्यात मी पडलो
असे काही होते नसते
प्रेम इतके सोपं नसत
तिच्या आठवणीत दिवस रात्र रमतो
होस्टेल च्या खाली तिच्या तिला बघण्यास थांबतो
ती दिसली कि एठीत वागतो
असे कुणी करत नसते
कारण प्रेम हे सोपे नसते
मिस काल ला तिच्या मी instant reply करतो
text chat वर तिची काळजी सतत घेतो
फिरायला दूर दूर बीके वर नेतो
असे करता म्हणून प्रेम होत नसते
प्रेम काही इतके सोपे नसते
फक्त ती आणि ती हे गणित चुकीचे आहे
जीवन हे प्रेम पेक्षा जास्त असते
म्हणूनच प्रेम इतके सोपे नसते.....
सगळे करतात म्हणून आपणही करायचं
अस ते गणित नसत
त्याच्या गुण सूत्रांशी सगळ्याच जमत नसत
कारण प्रेम काही सोपं नसत
नजरेला नजर मिळताच काही तरी घडल
जिच्या नजरेतच जीव अडकल
तिला बघायच्या नादात खड्ड्यात मी पडलो
असे काही होते नसते
प्रेम इतके सोपं नसत
तिच्या आठवणीत दिवस रात्र रमतो
होस्टेल च्या खाली तिच्या तिला बघण्यास थांबतो
ती दिसली कि एठीत वागतो
असे कुणी करत नसते
कारण प्रेम हे सोपे नसते
मिस काल ला तिच्या मी instant reply करतो
text chat वर तिची काळजी सतत घेतो
फिरायला दूर दूर बीके वर नेतो
असे करता म्हणून प्रेम होत नसते
प्रेम काही इतके सोपे नसते
फक्त ती आणि ती हे गणित चुकीचे आहे
जीवन हे प्रेम पेक्षा जास्त असते
म्हणूनच प्रेम इतके सोपे नसते.....
No comments:
Post a Comment