मै भूल गयी थी मुसाफिर तुझे
क्यों लौट के ये बहार आई
फिर एक बार भूली बिसरी यादे तेरी
आँखों में सावन भर लायी
मुस्कुराते फूल देखकर
तेरी हसी याद आई
हवाओ की महक में
तेरे सासों की कशिश याद आई
चले जो थे कदम दो कदम
वो रहगुजर नज़र न आई
पर हर आहट की तेरी
इस बरखा ने याद दिलाई..
********************************************************************
कुछ ना बोल लबो से , तेरी धड़कन को सुनाने दे
साँसों को मेरी तेरे साँसों में मिलने दे
लफजो की जरुरत नहीं यहाँ बस निगाहो को पढने दे
तेरे प्यार को मेरे आगोश में भरने दे
*********************************
शब्दांचा इथे विसावा नको
भावनेचा पुरावा नको
श्वासात तुझ्या मोहरून जाऊ दे
तुझ्या माझ्यात हा दुरावा नको
**********************************
बघू दे काय तुझ्या मनात चाललय
नको शब्दांचे आधार सखे
असेच कळू दे भाव मनाचे
हृदयाच्या स्पंदनाची साद सखे
**********************************
वेचून अलगद शब्द तुझ्या ओठांचे
डोळ्यात भाव मी जपला
तुला हि कळले नाही कधी
डाव तू प्रेमाचा हरला
कस सांगू त्याला मनातलं गुपित
प्रेमाची भाषा त्याला काळत नाही
शब्द वेडी म्हणतो मला तो
पण माझ्या वेदना त्याला दिसत नाही
सांग ना सखे तू मला जाणतेस
सोडून त्याला श्वाश हि चालत नाही
ठोके कसे मजू मी हृदियाचे
जीवनात तो कधीच येणार नाही
सांग ना सखे जाणतेस मला
कसे नाते जोडू , कि कसे विसरून जाऊ
************************************************
प्रेमाची भाषा त्याला काळत नाही
शब्द वेडी म्हणतो मला तो
पण माझ्या वेदना त्याला दिसत नाही
सांग ना सखे तू मला जाणतेस
सोडून त्याला श्वाश हि चालत नाही
ठोके कसे मजू मी हृदियाचे
जीवनात तो कधीच येणार नाही
सांग ना सखे जाणतेस मला
कसे नाते जोडू , कि कसे विसरून जाऊ
************************************************
प्रतिबिंब
प्रतिबिंब माझा मलाच अनोळखी
आज का भासतो
कुठे हरवला मन हा वेडा
असा का मला फसतो
शोध स्वप्नांचा प्रवास संपला
असे का दिसतो
माझेच प्रतिबिंब मला अनोळखी भासतो
888888888888888888888888888888888888888888888
प्रतिबिंब माझा मलाच अनोळखी
आज का भासतो
कुठे हरवला मन हा वेडा
असा का मला फसतो
शोध स्वप्नांचा प्रवास संपला
असे का दिसतो
माझेच प्रतिबिंब मला अनोळखी भासतो
888888888888888888888888888888888888888888888
No comments:
Post a Comment