विसरू सारे झाले गेले
मोड कालचे घरटे स्वप्नाचे
जिंकण्या साठी प्रयत्नाचे
मोडू नकोस घरटे आशेचे
चुकेल पथ जरी चालताना
चुका शेवट नाही
पुन्हा नव्याने झेप घे तू
हे अंतराळ वाट पाहे
मोड कालचे घरटे स्वप्नाचे
जिंकण्या साठी प्रयत्नाचे
मोडू नकोस घरटे आशेचे
चुकेल पथ जरी चालताना
चुका शेवट नाही
पुन्हा नव्याने झेप घे तू
हे अंतराळ वाट पाहे
No comments:
Post a Comment