नाद करू नकोस माझा
मी आहे एक झोका वाऱ्याचा
स्वप्नाचा घर तुझा
कुणास ठाऊक कधी मोडायचा
नाद करू नकोस माझा
मी आहे उफान्लेला दरिया
कधी ज्वार येऊन तुझ्या
कुणास ठाऊक ज्वार येऊन
वाहून जातील तुझ्या भावना
नाद करू नकोस माझा
मी प्रखर सूर्याचा तेज आहे
हात जारी लावलास तर
वाष्प होशील एवढी ज्वलंत आहे
नाद करू नकोस माझा
मी एक कल्पना आहे
जारी स्वप्नात तुझ्या असले तरी
वास्तव्यात मी एक स्वप्न आहे..
No comments:
Post a Comment