नाते तोडण्या साठी मी जोडले नाही
म्हणून शब्दला शब्दांनी मोडले नाही..
कधी तू कधी मी हे असेच असते तेव्हाच तर नात्यान मध्ये प्रेमाचे अंकुर उपजते
प्रेम आहे एक सहज भावना,
का त्या मागे इतकी संकल्पना ......
अश्रूंची फुले तुझी
माझ्या अंगणात पडली
जीर्ण धागा असला तरी
काही त्यातच होती अडकली ...
धागा असेल जीर्ण
आणि सुकलेली फुल हि
पण आठवणीचा सुगंध
दरवळतो आज हि...
जसा जसा तू नजरे आड जाऊ लागलास
उरी माझ्या एक वेदना देऊ लागलास
अबोल नाही रे सख्य माझे शब्द तुला कळतात
म्हणून ओठांनी नाही बोलले तरी नयनात ते रुजतात....
बहरलेल्या ऋतूमध्ये
प्रेमाचा गार वारा
तुझ्या जवळ यायला
घाबरतोय जीव थोडा....
कालचे सगळे विसरून नवीन हि सुरवात आहे
आज मला तुझी नाही तुझ्या आठवणीची साथ आहे...
मार्ग अनेक असतात पण आधी चालावं लागत
चालता चालता तो चुकाव लागत
चुकलो मधेच तर थांबव लागत
आणि परत दुसरा मार्ग शोधून चालावं लागत.
काही हि असुदे मनात पण लेखणी सर्वच सांगते ...
कोऱ्या कागदावर , माझ्या मनाचा ठाव , लेखणी आणि कागदाला पडतात त्याचे घाव
शब्दांचे खेळ, मनाचा गुंता, एकदा मांडून बघ , मग नसणार चारोळीत आणि तुझ्यात तंटा
सख्या शब्द लाजले तरी नयन माझे बोलतात
तुझ्या पुढे प्रश्नाचे सडे घालतात
तुझ्या प्रश्नांचे उत्तर तरी काय
ती गेली तरी तिच्या काळजीत अटकले तुझे श्वास ....
प्रेम हे असेच असते का सोडून गेला तरी रात्र दिवस कट्या सारखे बोचते का ??
सख्या तुला हि कळले काय माझ्या मनात आहे
मग का तुला फक्त त्या शब्दांची वाट आहे...
काय त्या प्रश्नाचे उत्तर सख्या, जळलास सूर्य सारखे तरी उरेल परत नवीन प्रश्नाची राख...
संभावना नाही भावना यांचा नाही मेळ
प्रेमाचे नाते हे नाही संभावनेचा खेळ ..
मला तो विचारतो इतके प्रेम कसे तुझे माझ्या वर ??
काय उत्तर अपेक्षित त्याला कोडे माझ्या मनावर
प्रेम करण्या आधी मला नाही ते उमजले
प्रेमाचे हि असते कारण नाही मला ते कळले
एका नजरेतच मी जीव तुझ्यावर हरले
मला हि कळले नाही कसे काय ते घडले
काय उत्ते देऊ सख्या का तुझ्यात मन गुंतले.....
तुझ्या प्रश्नाला तूच उत्तर देऊन बघ
एकदा तरी जीव लाऊन बघ
क्षणो क्षणी मारण्या पेक्ष्या एकदाच मरावे
विष जरी असले तरी अमृत म्हणून प्यावे ....
गाडी ला असते चाकांची जोड म्हणूनच प्रवास होते गोड...
एकटे किती चालणार
किती वाट शोधणार
जर असेल कुणी सोबत तर
रडतानाही तू हसणार
उद्या फुटणाऱ्या पंखांना
आजच्या आशेचा बळ आहे
झगमगणारे पाऊल असले तरी
उद्याच्या संकटावर का आज विवाद
आजचे स्वप्न तरी जागून घे आज
खाली ओंजळीतही होते अनुभवाचे साठे
गवसले मला जगताना कुठे जायचे कोण्या वाटे
वेदनेच्या भीतीने सुखावर आले काळे ढग
वेळ निघून गेल्यावर मग पश्चातापाचे पाउस बघ
माझे प्रत्येक क्षण मी आजच जगते
उद्याच्या आयुष बघायला
कुणास ठाऊक
मी असते किव्हा नसते
स्वप्न आणि सत्याचा घालू नकोसं वाद
जितके खरे सत्य इतकेच
असते स्वप्नांचे हि आभास ..........
जसा आला दिवस तसा जगायचं
वाऱ्या संगे बागडायचं
पाऊसा संगे भिजायचं
कारण एक दिवस सगळ्याचं
आहे हे जग सोडू आहे जायचं
तुझ्या शब्दांच्या प्रेमात मी पडले
तुझे खेळ होते मी फक्त खेळले..
आपणच खेळतो शब्दांचे खेळ
आपणच करतो नात्यांची भेळ
गुंततो स्वतः भावनेच्या जाळ्यात
पण विस्कटले सगळे तर
दोष दुसऱ्याच्या मळ्यात.......
जाणीव असुदे फक्त कर्तव्याची
स्वप्न आणि सत्य दोघांचे मिलन होईल
म्हणून शब्दला शब्दांनी मोडले नाही..
कधी तू कधी मी हे असेच असते तेव्हाच तर नात्यान मध्ये प्रेमाचे अंकुर उपजते
प्रेम आहे एक सहज भावना,
का त्या मागे इतकी संकल्पना ......
अश्रूंची फुले तुझी
माझ्या अंगणात पडली
जीर्ण धागा असला तरी
काही त्यातच होती अडकली ...
धागा असेल जीर्ण
आणि सुकलेली फुल हि
पण आठवणीचा सुगंध
दरवळतो आज हि...
जसा जसा तू नजरे आड जाऊ लागलास
उरी माझ्या एक वेदना देऊ लागलास
अबोल नाही रे सख्य माझे शब्द तुला कळतात
म्हणून ओठांनी नाही बोलले तरी नयनात ते रुजतात....
बहरलेल्या ऋतूमध्ये
प्रेमाचा गार वारा
तुझ्या जवळ यायला
घाबरतोय जीव थोडा....
कालचे सगळे विसरून नवीन हि सुरवात आहे
आज मला तुझी नाही तुझ्या आठवणीची साथ आहे...
मार्ग अनेक असतात पण आधी चालावं लागत
चालता चालता तो चुकाव लागत
चुकलो मधेच तर थांबव लागत
आणि परत दुसरा मार्ग शोधून चालावं लागत.
काही हि असुदे मनात पण लेखणी सर्वच सांगते ...
कोऱ्या कागदावर , माझ्या मनाचा ठाव , लेखणी आणि कागदाला पडतात त्याचे घाव
शब्दांचे खेळ, मनाचा गुंता, एकदा मांडून बघ , मग नसणार चारोळीत आणि तुझ्यात तंटा
सख्या शब्द लाजले तरी नयन माझे बोलतात
तुझ्या पुढे प्रश्नाचे सडे घालतात
तुझ्या प्रश्नांचे उत्तर तरी काय
ती गेली तरी तिच्या काळजीत अटकले तुझे श्वास ....
प्रेम हे असेच असते का सोडून गेला तरी रात्र दिवस कट्या सारखे बोचते का ??
सख्या तुला हि कळले काय माझ्या मनात आहे
मग का तुला फक्त त्या शब्दांची वाट आहे...
काय त्या प्रश्नाचे उत्तर सख्या, जळलास सूर्य सारखे तरी उरेल परत नवीन प्रश्नाची राख...
संभावना नाही भावना यांचा नाही मेळ
प्रेमाचे नाते हे नाही संभावनेचा खेळ ..
मला तो विचारतो इतके प्रेम कसे तुझे माझ्या वर ??
काय उत्तर अपेक्षित त्याला कोडे माझ्या मनावर
प्रेम करण्या आधी मला नाही ते उमजले
प्रेमाचे हि असते कारण नाही मला ते कळले
एका नजरेतच मी जीव तुझ्यावर हरले
मला हि कळले नाही कसे काय ते घडले
काय उत्ते देऊ सख्या का तुझ्यात मन गुंतले.....
तुझ्या प्रश्नाला तूच उत्तर देऊन बघ
एकदा तरी जीव लाऊन बघ
क्षणो क्षणी मारण्या पेक्ष्या एकदाच मरावे
विष जरी असले तरी अमृत म्हणून प्यावे ....
गाडी ला असते चाकांची जोड म्हणूनच प्रवास होते गोड...
एकटे किती चालणार
किती वाट शोधणार
जर असेल कुणी सोबत तर
रडतानाही तू हसणार
उद्या फुटणाऱ्या पंखांना
आजच्या आशेचा बळ आहे
झगमगणारे पाऊल असले तरी
उद्याच्या संकटावर का आज विवाद
आजचे स्वप्न तरी जागून घे आज
खाली ओंजळीतही होते अनुभवाचे साठे
गवसले मला जगताना कुठे जायचे कोण्या वाटे
वेदनेच्या भीतीने सुखावर आले काळे ढग
वेळ निघून गेल्यावर मग पश्चातापाचे पाउस बघ
माझे प्रत्येक क्षण मी आजच जगते
उद्याच्या आयुष बघायला
कुणास ठाऊक
मी असते किव्हा नसते
स्वप्न आणि सत्याचा घालू नकोसं वाद
जितके खरे सत्य इतकेच
असते स्वप्नांचे हि आभास ..........
जसा आला दिवस तसा जगायचं
वाऱ्या संगे बागडायचं
पाऊसा संगे भिजायचं
कारण एक दिवस सगळ्याचं
आहे हे जग सोडू आहे जायचं
तुझ्या शब्दांच्या प्रेमात मी पडले
तुझे खेळ होते मी फक्त खेळले..
आपणच खेळतो शब्दांचे खेळ
आपणच करतो नात्यांची भेळ
गुंततो स्वतः भावनेच्या जाळ्यात
पण विस्कटले सगळे तर
दोष दुसऱ्याच्या मळ्यात.......
जाणीव असुदे फक्त कर्तव्याची
स्वप्न आणि सत्य दोघांचे मिलन होईल
बघ जरा तू किती चेहरे फुलवतोस
आपल्या लोकां दूर केले
आणि परक्या चे हात धरले
मग आज एकटे पडल्यावर
परत आपलेच माणसे तुला का आठवले...
तू गेलास तू तुझ्या इच्छेने
मग का परती साठी परवानगी
ती वाट काल हि तुझी होती
आणि आज हि तुझीच आहे...
मनाचा स्वचंद पाखरू
तुझ्या विश्वात वावरावं
फिरतांना मात्र त्याला
कुठला हि बंधन नसाव
तूच माझी रचना
तूच कादंबरी
माझ्या कल्पनेन वावरणारी
तूच माझी स्वप्नपरी .........
नको सख्या मला तुझ्या कल्पनेत रुजवूस
विचारात मला नको तू रमवूस
मी आहे ओसाड स्वप्न एक
नको सख्या बंद पापण्यात हि सजवूस
काय ते रूप तिचे डोळे दिपले क्ष्नापारी
सूर्य हि उधडतो
किरणे क्षितिजावरी
शब्द मांडता ओळीतुझे नाव ते कोरी
शब्द शब्द असे रूप धरते
कधी दवा बनून उपचार
तर कधी कटार बनते
जपले शब्द मी
मनाच्या कोपऱ्यात
विसरले तुझ्या वास्तव्यास
म्हणून पडले दृष्टीस तुझ्या
माझे भांडण माझे गाऱ्हाणे
निशब्द करून गेला तो क्षण
शब्दात हरवले मन
शब्दात हरवले मन
अबोल जरी वाचा
पण कळली नयनाची भाष्या
प्रेम यालाच म्हटतात का
No comments:
Post a Comment