Wednesday, October 5, 2011

प्रेमात गोडी विरहाची

 प्रेमात एकदा तरी विरह असावा 

एकदा तरी सख्याने मला miss कराव
मी त्याला उगाच टाळाव
बोलायचं असून सुद्धा अबोला धरावा

एकदा तरी सख्या ने मला miss you म्हणावा 
एकदा तरी प्रेमात विरह असाव

त्याने माझी क्षण क्षण वाट बघावी
मी दिसताच माझ्या कडे त्याची पाऊले पडावी
मी मात्र त्याच्या कडे दुर्लक्ष कराव
बघून सुद्धा न बघण्याचा बहाणा करावं
त्याच्या पाऊलांच्या  वाटे न  जाता  
मी  माझ्या वाटे जाव
एकदा तरी सख्या ने मला miss you म्हणावं 
एकदा तरी प्रेमात विरह असाव


माझ्याशी बोलायला पूर्ण रात्र काढावी
call आणि chat मध्ये विनवणी करावी
शब्द शब्दातून प्रेम सांगावा
मी मात्र झोपले म्हणून msg त्याला द्यावा
पण त्याच्या आठवणीत रात्र भर जागाव  
एकदा तरी सख्या ने मला miss you म्हणावा 
एकदा तरी प्रेमात विरह असाव


मला तो प्रत्येक नजरेत दिसावा
पण नजर त्याच्या वर पडताच 
मी मात्र नजर चुकवावी  
तो मला त्याच नजरेत त्यांनी गाठाव
आणि माझ्या चोर मनाला जिंकाव  
एकदा तरी सख्या ने मला miss you म्हणावा 
एकदा तरी प्रेमात विरह असाव



No comments:

Post a Comment